{
  "village_code": "272500130318100000",
  "village_name": "जळोची",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 32319,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:15:58Z",
  "surveys": [
    "158/प्लॉटनं74",
    "158/प्लॉटनं75"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून देणार : श्री मोरया नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित बारामती,\nलिहून घेणार : प्रकाश दिगंबर क्षीरसागर यांनी गट नं. 158/प्लॉट नं. 74 व गट नं. 158/प्लॉट नं. 75 तपशिल : प्रमाणे प्रकाश दिगांबर क्षीरसागर, प्रकाश दिगांबर क्षीरसागर यांनी श्री मोरया नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित बारामती तर्फे चेअरमन - श्री. वैभव दशरथ शिंदे, श्री मोरया नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, बारामती तर्फे चेअरमन - श्री. वैभव दशरथ शिंदे यांच्या कडुन रक्कम रुपये 600000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 29304 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक बारामती2 यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 9258/2026 दिनांक 30/07/2026 प्रमाणे सूची क्रमांक 2 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मयुरेश सुरेश वाघमोडे"
}
