{
  "village_code": "272500130318100000",
  "village_name": "जळोची",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 32320,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:15:58Z",
  "surveys": [
    "161/अ/प्लॉट"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nलिहून देणार : दि बारामती सहकारी बँक लि. बारामती शाखा बारामती जि. पुणे,\nलिहून घेणार : राज कन्स्ट्रक्शन तर्फे प्रोप्रायटर राजेश लक्ष्मण राऊत यांनी गट नं. 161/अ/प्लॉट नं. 19 व गट नं. 161/अ/प्लॉट नं. 20 तपशिल : प्रमाणे राज कन्स्ट्रक्शन तर्फे प्रोप्रायटर राजेश लक्ष्मण राऊत यांनी दि बारामती सहकारी बँक लि. बारामती शाखा बारामती जि. पुणे तर्फे - श्री. मोहन माणिकराव चव्हाण यांच्या कडुन रक्कम रुपये 22500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 30533 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 12393/2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे सूची क्रमांक 2 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n161/अ/प्लॉट नं.19,161/अ/प्लॉट नं.20",
  "talathi": "मयुरेश सुरेश वाघमोडे"
}
