{
  "village_code": "272500130318120000",
  "village_name": "काटेवाडी",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 9712,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:30:58Z",
  "surveys": [
    "442"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज\nफेरफाराचा दिनांक : 07/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : आरटीएस/अ/एसआर/३७९/२०२२\nआदेश दिनांक : 27/10/2025\nमा. उपविभागीय अधिकारी यांचेकडील आदेश क्र. आरटीएस/अ/एसआर/३७९/२०२२ अन्वये मौजे काटेवाडी येथील गट नं. 442 मधील फेरफार क्र. ७५३६ व ७६२५ नोंदी रद्द करणेबाबत आदेश असे. सबब तुकाराम मारुती घुले यांचे नाव 7/12 सदरी दाखल करणेत येत आहे. आदेश व कागदपत्रे दफ्तरी दाखल असे. सबब नोंद केली असे.",
  "talathi": "प्रसाद विजय काळे"
}
