{
  "village_code": "272500130318120000",
  "village_name": "काटेवाडी",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 9726,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:30:58Z",
  "surveys": [
    "158"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक कलम-५/एसआर/२५/२०२४\nआदेश दिनांक : 10/01/2025\nमा. तहसीलदार बारामती यांचेकडील आदेश क्र. क्रमांक कलम-५/एसआर/२५/२०२४ दिनांक १०/०१/२०२५ व मा. उपविभागीय अधिकारी बारामती उपविभाग बारामती यांचेकडील आदेश क्र. फेरतपासणी/अ/एसआर/७२/२०२५ दिनांक ११/११/२०२५ अन्वये मौजे काटेवाडी येथील गट नं. 158 मधील गटाच्या दक्षिण बाजूस असणारा पूर्व पश्चिम 12 फुटी खुला केलेला रस्ता अर्जदार किसन विठ्ठल कढणे यांचे २३/०७/२०२६ रोजीचा अर्ज व मा. तहसीलदार सो. बारामती यांचेकडील निर्देशपत्र क्र. जमीन/कावि/१८९९/२०२६ दिनांक ३१/०७/२०२६ व महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग यांचेकडील शासन निर्णय क्र. जमीन-२०२५/प्र.क्र.४७/ज-१अ दिनांक २२ मे २०२५ नुसार 7/12 च्या इतर अधिकारात रस्ता वहिवाटीच्या हक्काची नोंद केली असे. सबब शासन निर्णय, आदेश, निर्देशपत्र व इतर कागदपत्रे दफ्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रसाद विजय काळे"
}
