{
  "village_code": "272500130318130000",
  "village_name": "पिंपळी",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 10701,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:54:58Z",
  "surveys": [
    "190"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज\nफेरफाराचा दिनांक : 13/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.हनो/एस आर/95/2026\nआदेश दिनांक : 15/09/2026\nवैशाली राजेंद्रकुमार देवकाते व इत्तर रा.पिंपळी ता. बारामती, जि. पुणे त्यांनी मौजे पिंपळी येथील गट नं. 190 मधील क्षेत्राचे घरगुती वाटप होण्याकरिता मा. तहसिलदारसो बारामती यांचे कडे अर्ज दाखला केल्याने मा. तहसिलदारसो बारामती यांनी विभागीय आयुक्त पुणे (महसुल शाखा) विभाग पुणे यांचे कडील क्र. महसुल/2/प्रशासन/कावि/323/2017 दि. 15/07/2017 रोजीच्या परिपत्रक प्रमाणे अर्जदार व इतर यांच्या स्वताच्या संमतीने मा. तहसिलदारसो बारामती यांनी यांचे जाब जबाब व प्रतिज्ञापत्र घेऊन त्यांनी खालील प्रमाणे वाटप करण्याचा आदेश दिला ते खालील प्रमाणे असे.\nअ) गट नं. 190 क्षेत्र 03 हे. 25 आर व पो.ख. 00 हे. 02 आर एकूण क्षेत्र 03 हे. 27 आर आकार 4 रु. 06 पैसे पैकी आर्यन राजेंद्रकुमार देवकाते अ. पा. क. वैशाली राजेंद्रकुमार देवकाते क्षेत्र 00 हे. 20 आर क्षेत्राचे वाटप पुढीलप्रमाणे :\n1) आर्यन राजेंद्रकुमार देवकाते अ. पा. क. वैशाली राजेंद्रकुमार देवकाते क्षेत्र 0 हे. 10 आर व\n2) वैशाली राजेंद्रकुमार देवकाते क्षेत्र 0 हे. 10 आर.\nवरील प्रमाणे वाटप आदेश झाल्याने नोंद केली मा. तहसिलदारसो बारामती यांचे कडील आदेश क्र.हनो/एस आर/95/2026 दिनांक 15/09/2026 प्रमाणे कब्जेदार सदरी नोंद कली व आदेश फाईलीस दाखल असे.",
  "talathi": "प्रसाद विजय काळे"
}
