{
  "village_code": "272500130318150000",
  "village_name": "बारामती",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 47384,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:56:58Z",
  "surveys": [],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 07/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 07/10/2026\nलिहुन देणार:-\nमनोजकुमार सुरजमल धोका ,हेमा मनोजकुमार धोका - - -रा. बारामती(खाता क्रमांक13772) यांचे गट/सर्व्हे क्रमांक58/1/प्लॉट नं.11, बिगरशेती क्षेत्र 2.1591 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.1591 आर.चौ.मी हे त्यांनी हा संपुर्ण बिगरशेती प्लॉट त्यांचे संपुर्ण क्षेत्र 2.15.91आर.चौ.मीटर (215.91 चौ. मीटर) बिगरशेती प्लॉट मिळकत लिहून घेणार यांना कायम व खुष खरेदी दिला असून यास रस्त्याची वहिवाट ही पुर्व बाजुकडील 9 मीटर रुंदीचा रस्ता समाईकात वापर वहिवाट करणेचे हक्कामह असे\nलिहुन घेणार :\nरणजीत प्रदिपकुमार शिंदे , (खाता क्रमांक :-16957)गट/सर्व्हे क्रमांक 58/1/प्लॉट नं.11 बिगरशेती क्षेत्र 2.1591 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11447 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n58/1/प्लॉट नं.11,58/1/प्लॉट नं.11",
  "talathi": "किरण सुनिल म्हस्के"
}
