{
  "village_code": "272500130318150000",
  "village_name": "बारामती",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 47438,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:56:58Z",
  "surveys": [
    "213/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सितारा हौऊसिंग फायनान्स शाखा बारामती\nगहाणखत लिहुन देणार : नाजीम महम्मद झारी रा. बारामती यांनी दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील दस्त क्रमांक 12088-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 213/2 क्षेत्र 0.0062 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नाजीम महम्मद झारी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nतमन्ना नाझिम झारी (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "किरण सुनिल म्हस्के"
}
