{
  "village_code": "272500130318150000",
  "village_name": "बारामती",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 47441,
  "entry_type": "Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:56:58Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 22-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22-10-2026\nलिहुन देणार:- स्मिता चंद्रकांत पालकर ,मंजुषा चंद्रकांत पालकर ,आरती चंद्रकांत पालकर , (खाता क्रमांक :- 651 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 3/2/ब/प्लॉट नं. 1 क्षेत्र 3.36.93 आर चौ.मी. आकार 5 रुपये 25 पैसे. सदर गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 3/2/व/प्लॉट नंबर 1 हा संपुर्ण प्लॉट लिहुन घेणार व लिहुन देणार यांचे वडीलोपार्जीत वारसा हक्क असुन याचे संपूर्ण क्षेत्र 3.36.93 आर चौ. मी. म्हणजेच 336.93 चैरस मीटर प्लॉट जागा मिळकत असुन या क्षेत्रावरील व एकुण संपुर्ण प्लॉट मिळकतीवर लिहुन देणार यांना वडीलोपार्जीत हिश्यावर हिंदु वारसा कायदयानुसार प्राप्त झालेला संपुर्ण वारसा हक्क, अविभक्त मालकी हक्क, हितसंबंध, हिस्सा लिहुन देणार यांनी लिहुन घेणार यांचे हक्कात/लाभात विनामोबदला सोडून दिला असुन सदरील मिळकत या हक्कसोडपत्राचे दस्ताचा विषय असे.\nहक्कसोड लिहुन घेणार :- प्रितम चंद्रकांत पालकर यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. बारामती 2 यांचे कडील दस्त क्रमांक 12379 दिनांक 09/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.\n3/2/ब/प्लॉट नं.1,3/2/ब/प्लॉट नं.1",
  "talathi": "किरण सुनिल म्हस्के"
}
