{
  "village_code": "272500130318150000",
  "village_name": "बारामती",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 47444,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:56:58Z",
  "surveys": [
    "248/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026\nलिहुन देणार:-\nरविंद्र दौलतराव रणसिंग रा. बारामती(खाता क्रमांक3905) तर्फे कु. मु. बाळासाहेब जगन्नाथ क्षीरसागर तर्फे कु. मु. योगेश सुधाकर वेदपाठक व राजेश सुधाकर वेदपाठक यांचे गट/सर्व्हे क्रमांक248/2, लागवडीयोग्य क्षेत्र 01 हे 34.00 आर.चौ.मी + पो.ख. 00 हे 01.00 आर.चौ.मी असे एकुण 01 हे 35.00 आर.चौ.मी, आकार 04 रू 62 पैसे, वरील लिहून देणार रविंद्र दौलतराव रणसिंग यांचे खाते क्रमांक 3905 मध्ये स्वतंत्र मालकीचे क्षेत्र असुन यामधील लिहून देणार रविंद्र दौलतराव रणसिंग यांचे क्षेत्रामधील 00 हे 01.40 आर.चौ.मी पडजागा मिळकत लिहून घेणार यांस कायम खुषखरेदी दिली ती उत्तर बाजुकडील अंतर्गत 20 फुटी रस्त्याने वापर वहिवाट करण्याचे हक्कासह असे. हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nयोगेश सुधाकर वेदपाठक ,राजेश सुधाकर वेदपाठक - - -, (खाता क्रमांक :-16987)गट/सर्व्हे क्रमांक 248/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0140 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक बारामती 2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12404 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 520000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "किरण सुनिल म्हस्के"
}
