{
  "village_code": "272500130318150000",
  "village_name": "बारामती",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 47457,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:56:58Z",
  "surveys": [
    "158/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026\nलिहुन देणार:-\nअजित अशोक शेरकर ,भाग्यश्री महेश जाधव ,सायली सोमनाथ घोगरे ,हणमंत उत्तम साळुंखे - - -रा. बारामती(खाता क्रमांक16939) यांचे गट/सर्व्हे क्रमांक158/2, क्षेत्र 4 हेक्टर 20.00 आर.चौ.मी. + पो.ख. 0 हेक्टर 03.00 आर.चौ.मी. असे एकूण 4 हेक्टर 23.00 आर.चौ.मी., आकार 12 रुपये 50 पैसे, सदर सर्व्हे नंबर मधील लिहून देणार यांचे खरेदी मालकीचे व प्रत्यक्ष ताबेवहिवाटीस असलेले संपूर्ण क्षेत्र 0 हेक्टर 10.00 आर. चौरस मीटर (दहा आर) बागायत शेतजमीन लिहून घेणार यांना कायम खुष खरेदी दिली असून यास रस्त्याची वहिवाट ही पुर्व व पश्चिम बाजूकडील अंतर्गत समाईक 20 फुट रूंदीचे रस्त्याने ते दक्षिण बाजूकडील 18 मीटर डी.पी. प्लॅनमधील जामदार रोडपर्यंत कायमस्वरूपी रस्ता वापर वहिवाटीचे हक्कासह असे. हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nभाग्यश्री महेश जाधव ,सायली सोमनाथ घोगरे ,स्वाती भानुदास गायकवाड ,हणमंत उत्तम साळुंखे - - -, (खाता क्रमांक :-16991)गट/सर्व्हे क्रमांक 158/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12208 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "किरण सुनिल म्हस्के"
}
