{
  "village_code": "272500130318150000",
  "village_name": "बारामती",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 47458,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "रद्द लेख",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:56:58Z",
  "surveys": [
    "275/2/अ/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- रद्द लेख\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026\nलिहुन देणार:- देविदास वसंतराव काळे (खाता क्रमांक :- 6571)\nयांचे सर्व्हे क्रमांक 275/2/अ/1 क्षेत्र 0हे.4120 .आर.चौमी आकार 0रु.20पैसे पैकी खाते नं. 6571 मधील 00 हे. 14.50 आर क्षेत्रापैकी लिहून घेणार यांचे सामाईक अविभक्त मालकी हक्काचे संपूर्ण हिस्याचे क्षेत्र लिहून देणार यांनी दि. 05/02/2024 रोजी मे.दुय्यम निबंधक सो. बारामती कार्यालय क्र.2 यांचे कार्यालयातील रजि.दस्त क्र.1109/2024 अन्वये नोंदविलेल्या कायमखुष खरेदीखताचे दस्ताने खरेदी घेतली होती, ती रस्ता वापर वहिवाट करणेचे हक्कासंह अमे, ते या रद्दलेखाचे दस्ताने रद्द कलेले असे.\nलिहुन घेणार:- विजय उत्तम जाधव (खाता क्रमांक :- 6571 )\nलिहुन देणार:- देविदास वसंतराव काळे यांचे नांव कमी करून लिहुन घेणार:- विजय उत्तम जाधव यांचे नांव दाखल केले असे.\nदुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील दस्त क्रमांक 12370/2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- रद्दलेख दिलेने अपत्रक वरून घेणार यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "किरण सुनिल म्हस्के"
}
