{
  "village_code": "272500130318150000",
  "village_name": "बारामती",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 47464,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:56:58Z",
  "surveys": [],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026\nलिहुन देणार:-\nरविंद्र गंगाधर खांडेकर ,विलासीनी अरविंद जावडेकर च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. वैशाली अरविंद जावडेकर ,शाम केशवराव पराडकर - - -रा. बारामती(खाता क्रमांक14616) मान्यता देणार/विकसनकर्ता श्लोक एंन्टरप्राईजेस बारामती तर्फे भागीदार श्रीनिवास महादेव वायकर , लिहून देणार रविंद्र गंगाधर खांडेकर तसेच लिहुन देणार सौ. विलासिनी अरविंद जावडेकर यांचे कुलमुखत्यार म्हणुन वैशाली अरविंद जावडेकर यांचे दस्त नोंदणी व कबुली जबाबकरीता कुलमुखत्यार म्हणुन श्रीनिवास महादेव वायकर , लिहुन देणार श्री शाम केशवराव पराडकर यांचे दस्त नोंदणीकरीता व कबुली जबाबकरीता कुलमुखत्यार म्हणुन - सुजित शाम पराडकर\nयांचे बिगरशेती प्लॉट समुहातील सर्व्हे नंबर 139/2 मधीन बिगरशेती प्लॉट नंबर 33 क्षेत्र 4.23.34 आर.चौ.मी. आकार 42 रुपये 33 पैसे, सदर संपुर्ण बिगरशेती प्लॉट 33 याचे सपूर्ण क्षेत्र 4.23.34 आर. ची. मी. (म्हणजेच 423.34 चौरस मीटर) बिगरशेती प्लॉट जागा लिहुन घेणार यांना कायम खुष खरेदी दिली ती यांस रस्ता वहिवाट मंजुर ले-आऊटप्रमाणे असणा-या पश्चिम बाजुच्या 12 मीटर रुंदीच्या रस्त्याने तसेच उत्तर बाजुच्या 12 मीटर रुंदीच्या रस्त्याने आणि मंजुर लेआऊट मधील असणारे रस्ते वहिवाट वापर करण्याच्या हक्कासह कायम खुष खरेदी दिला असुन सदरील बिगरशेती प्लॉट जागा मिळकत या कायम खुष खरेदीखताचे दस्ताचा विषय असे हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nपृथ्वीराज प्रतापराव चव्हाण , (खाता क्रमांक :-16990)सर्व्हे क्रमांक 139/2/प्लॉट नं33 बिगरशेती क्षेत्र 4.2334 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12631 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3800000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n139/2/प्लॉट नं33,139/2/प्लॉट नं33",
  "talathi": "किरण सुनिल म्हस्के"
}
