{
  "village_code": "272500130318150000",
  "village_name": "बारामती",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 47467,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:56:58Z",
  "surveys": [
    "38/2/अ/6/अ/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026\nलिहुन देणार:-\nसंजय महादेव तावरे रा. बारामती(खाता क्रमांक6243) यांचे गट/सर्व्हे क्रमांक38/2/अ/6/अ/1, बिगरशेती क्षेत्र 1.4033 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.4033 आर.चौ.मी. संपूर्ण क्षेत्र खरेदी दिले असुन (म्हणजे 140.33 चौ.मीटर जागा फलटण बारामती रोड साठी संपादित झालेले क्षेत्र सोडून उर्वरित शिल्लक क्षेत्र 0.45.06 आर चौ,मीटर म्हणजेच 485.07 चौ.फुट)मिळकत व त्यामधील एका खोली यासी मोजमाप 12 बाय 12 एकुण 144 फुट हि मिळकत खरेदी दिली असुन यांस रस्ता वापर वहिवाट पश्चिमेकडील बारामती फलटण रस्त्याने रस्ता वहिवाट वापर करण्याच्या हक्कासह खरेदी दिली असे.\nलिहुन घेणार :\nदिपाली अमोल भंडारे ,रोहिणी सुरेश टेके - - -, (खाता क्रमांक :-17000)गट/सर्व्हे क्रमांक 38/2/अ/6/अ/1 बिगरशेती क्षेत्र 1.4033 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12339 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1900000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "किरण सुनिल म्हस्के"
}
