{
  "village_code": "272500130318150000",
  "village_name": "बारामती",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 47469,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:56:58Z",
  "surveys": [
    "30/1/अ/12"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27-10-2026\nफेरफाराचा दिनांक:- 27-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27-10-2026\nफेरफाराचा दिनांक:- 27-10-2026\nलिहुन देणार:-\nसोनम भुपेंद्रसिंग गुलेर मान्यता देणार धीरेनदरसिंग भुपेदरसिंग गुलेर रा. बारामती(खाता क्रमांक6094) यांचे गट/सर्व्हे क्रमांक30/1/अ/12,क्षेत्र 0 हेक्टर 8900 आर आकार 3 रु.78 पैसे पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी पैकी खरेदी देणार यांचे संपूर्ण लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी कायम स्वरूपी खरेदी दिली असुन यांस रस्ता वहिवाट वापर खरेदी घेणाराच्या पुर्व बाजुचे 30 फुट रुंदीच्या रस्त्याने रस्ता वहिवाट वापर करण्याचे हक्कासह खरेदी दिली असे.\nलिहुन घेणार :\nभंडारे हॉस्पिटल तर्फे भागीदार अमोल रामदास भंडारे ,भंडारे हॉस्पिटल तर्फे भागीदार दिपाली अमोल भंडारे - - -, (खाता क्रमांक :-17002)गट/सर्व्हे क्रमांक 30/1/अ/12 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12675 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "किरण सुनिल म्हस्के"
}
