{
  "village_code": "272500130318150000",
  "village_name": "बारामती",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 47470,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:56:58Z",
  "surveys": [],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 26-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 26-10-2026\nलिहुन देणार:-\nओंकार किशोर देवळे रा. बारामती(खाता क्रमांक15707) यांचे गट/सर्व्हे क्रमांक34 झ/2/प्लॉट नं 1, सदर सर्व्हे नंबर 34 झ/2 मधील बिगरशेती केलेला प्लॉट नं. 01 संपूर्ण प्लॉट लिहून देणार यांचे वडीलोपार्जीत मालकीचा व तावेवहिवाटीचा असून सदर संपुर्ण प्लॉट त्यामधील संपुर्ण क्षेत्र 8.56.30 आर चौरस मीटर म्हणजेच 856.30 चौरस मीटर बिगरशेती प्लॉट जागा आहे त्या स्थितीत काहीएक राखुन न ठेवता असून, पुर्व बाजुच्या 36 मीटर रुंदीच्या रस्त्याने येण्याजाण्याच्या वहिवाटीच्या हक्कासह व सर्व तदंगभुत वस्तुसहित व इजमेंटच्या हक्कासहित मिळकत तुम्हास सामाईकात कायम खूप खरेदी दिली असे. हे त्यांनी\nलिहुन घेणार :\n1)अरविंद साहेबराव बुरुंगले ,2)बाजीराव सदाशिव बुरुंगले ,3)भिमदेव बाबासो बुरुंगले ,4)रविंद्र सदाशिव बुरुंगले ,5)अजिंक्य रंगराव बुरुंगले ,6)अरविंद साहेबराव बुरुंगले ,7)विशाल दादासाहेब बुरुंगले,8)रणजित रमेश बुरुंगले , - - -, (खाता क्रमांक :-16997)गट/सर्व्हे क्रमांक 34 झ/2/प्लॉट नं 1 बिगरशेती क्षेत्र 8.5630 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12698 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n34 झ/2/प्लॉट नं 1,34 झ/2/प्लॉट नं 1",
  "talathi": "किरण सुनिल म्हस्के"
}
