{
  "village_code": "272500130318150000",
  "village_name": "बारामती",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 47492,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:56:58Z",
  "surveys": [
    "60/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22-10-2026\nलिहून घेणार : जप्ती आदेश विशेष वसूली व विक्री अधिकारी तर्फे चैतन्य ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. बारामती ,\nलिहून देणार : राजू फत्तेमहंमद शेख रा. बारामती यांनी रक्कम रुपये 99003 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 60/6 वर जप्ती आदेश बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक विशेष वसूली व विक्री अधिकारी तर्फे चैतन्य ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. बारामती यांचेकडील पत्र क्रमांक 650 वसूली/विवअ पुणे/मससंका 1960 क 156/2025 दि.14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 99003 /- चा जप्ती बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "किरण सुनिल म्हस्के"
}
