{
  "village_code": "272500130318150000",
  "village_name": "बारामती",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 47495,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:56:58Z",
  "surveys": [],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026\nलिहुन देणार:-\nसंज्योत प्रभाकर देशपांडे रा. बारामती(खाता क्रमांक4616) यांचे गट/सर्व्हे क्रमांक20/3/20/4/21/3/21/4/प्लॉट नं.30, बिगरशेती क्षेत्र 2.5420 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.5420 आर.चौ.मी (254.20 चौ.मी.)आकार रु.25.42 पैसे हा संपुर्ण बिगरशेती प्लॉट खरेदी खरेदी घेणार यांना खरेदी देणार यांनी कायम खुष खरेदी दिला असुन यास रस्त्याची वहिवाट दक्षिण बाजुकडील 6 मीटर रुंदीचे रस्त्याने समाईकात करण्याचे हक्कासह असे .\nलिहुन घेणार :\nअमृता रामचंद्र घोळवे , (खाता क्रमांक :-17024)गट/सर्व्हे क्रमांक 20/3/20/4/21/3/21/4/प्लॉट नं.30 बिगरशेती क्षेत्र 2.5420 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12984 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n20/3/20/4/21/3/21/4/प्लॉट नं.30",
  "talathi": "किरण सुनिल म्हस्के"
}
