{
  "village_code": "272500130318150000",
  "village_name": "बारामती",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 47501,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:56:58Z",
  "surveys": [
    "214/9/ए/11/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026\nलिहुन देणार:-\nहिराबाई उत्तम माने रा. बारामती(खाता क्रमांक2999) यांचे गट/सर्व्हे क्रमांक214/9/ए/11/1, क्षेत्र 0 हे. 01 आर आकार 0 रु.02 पैसे हा संपूर्ण गट लिहून देणार हिराबाई माने यांचे मालकीचा असून त्याचे संपुर्ण क्षेत्र 0 हे. 01 आर बखळ जागा व त्यावरील संपूर्ण बांधकाम 56.42 चौ.मी लिहून घेणार अफसाना जाकीर इनामदार व जाकीर बाबुलाल इनामदार यांना खरेदी दिले असून त्यास रस्ता वापर वहिवाट करणेचे हक्कासह बखळ जागा कायम खूष खरेदीखताचा विषय असे हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअफसाना जाकीर इनामदार ,जाकीर बाबुलाल इनामदार - - -, (खाता क्रमांक :-16996)गट/सर्व्हे क्रमांक 214/9/ए/11/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2640 दिनांक 25/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1400000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "किरण सुनिल म्हस्के"
}
