{
  "village_code": "272500130318150000",
  "village_name": "बारामती",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 47507,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:56:58Z",
  "surveys": [
    "55/7"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आदित्य बिर्ला हौसिंग फायनान्स लिमिटेड शाखा बारामती\nगहाणखत लिहुन देणार : सुजाता विजय हरिहर रा. बारामती यांनी दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील दस्त क्रमांक 12808-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 55/7 क्षेत्र 0.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुजाता विजय हरिहर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "किरण सुनिल म्हस्के"
}
