{
  "village_code": "272500130318150000",
  "village_name": "बारामती",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 47508,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "65-चूक दुरुस्ती पत्र",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:56:58Z",
  "surveys": [
    "11/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- 65-चूक दुरुस्ती पत्र\nलिहुन देणार:-\nमहाराष्ट्र शासन महसुल विभाग रा. बारामती(खाता क्रमांक6921) यांचे गट/सर्व्हे क्रमांक11/1, लागवडीयोग्य क्षेत्र 8 हे 99.38आर चौ.मी. पो.ख. 0 हे 06.00 आर चौ.मी. असे एकुण 9 हे 05.38 आर चौ.मी. यांसी आकार 20 रु 05 पै वरील गट नं 11/1 मधील महाराष्ट्र शासन महसूल विभाग यांचे मालकीचे संपूर्ण क्षेत्र 3.96.00 हे.आर.चौ.मी पैकी बारामती नगरपरिषद बारामती यांनी भूसंपादिन केलेले 0 हे 60 आर क्षेत्र लिहुन देणार यांनी लिहुन घेणार यांना दिनांक 09/04/2026 रोजीचे मे. दुय्यम निबंधक सो. बारामती यांचे कार्यालयातील रजि. दस्त नं.5345/2026 अन्वये नोंदविलेल्या हस्तांतरणपत्राने दिली असून तथापी सदरील हस्तांतरणपत्राचे सूची-2 मध्ये नजरचुकीने व टंकलेखनातील दोषामुळे खाते नं. 7586 महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी बारामती यांचे मालकीचे 0 हे 60 आर क्षेत्र असे चुकीचा टाईप झालेले आहे तरी दुरुस्त मजकूर खाते नं. 6921 मधील महाराष्ट्र शासन महसूल विभाग यांचे मालकीचे क्षेत्रापैकी 0 हे 60 आर क्षेत्र असे असून सदरील हस्तांतरणपत्राचे सूची-2 मधील लिहून देणार यांचे नावाची दुरुस्ती या दुरुस्ती लेखाने केली असे व असे बाकी सर्व वर्णन मुळ दस्ताप्रमाणे असे. खाते नं. 7586 महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी बारामती यांचे मालकीचे 0 हे 60 आर क्षेत्र पूर्ववत केले.\nलिहुन घेणार :\nमा. मुख्याधिकारी सो. बारामती नगरपरिषद बारामती , (खाता क्रमांक :-16728 )गट/सर्व्हे क्रमांक 11/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील 65-चूक दुरुस्ती पत्र दस्त क्रमांक 11167 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "किरण सुनिल म्हस्के"
}
