{
  "village_code": "272500130318170000",
  "village_name": "डोर्लेवाडी",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 8044,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:44:13Z",
  "surveys": [
    "583"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि बारामती सहकारी बँक मर्या. बारामती, जि. पुणे शाखा बारामती, जि. पुणे तर्फे अधिकृत अधिकारी मोहन माणिकराव चव्हाण\nगहाणखत लिहुन देणार : किसन सगन शिंदे रा. डोर्लेवाडी यांनी दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील दस्त क्रमांक 12503-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 583 क्षेत्र 0.4800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किसन सगन शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार - विराज पोल्ट्री फार्म तर्फे प्रोप्रा. माधुरी कैलास शिंदे (खाता क्रमांक :- 124) ,",
  "talathi": "वंदना महेंद्र भगत"
}
