{
  "village_code": "272500130318180000",
  "village_name": "झारगडवाडी",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 9277,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:43:13Z",
  "surveys": [
    "305"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रस्ता क्र.05 एस.आर.15/2012\nआदेश दिनांक : 31/07/2014\nमा.तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी सो,बारामती यांचे न्यायालयातील दावा रस्ता क्र.05 एस.आर.15/2012 दि.31/07/2014 आलेवरुन अर्जदार - दादासो पांडुरंग थोरात व इतर 11, रा. झारगडवाडी, ता. बारामती वि.जाब देणार - 1) दत्तात्रय बाबुराव थोरात, 2) वामन बबन थोरात, रा. झारगडवाडी.मा.तहसीलदार सो.यांनी मामलेदार कोर्ट अॅक्ट कलम 5 प्रमाणे दि.31/07/2014 रोजी दिलेल्या निकालपत्रान्वये आदेश केला की, मौजे झारगडवाडी ता.बारामती येथील गट नं.305 मधून उत्तर दिशेला जाणारा बैलगाडीचा रस्ता जाब देणार अ.नं.1 व 2 यांनी दोन्ही बाजूने कोरुन फक्त 3 फुट रुंदीची पाऊल वाट ठेवली आहे. सदर पाऊल वाट ही जाणे-येणेस अडथळा करणारी असल्याने सदरचा रस्ता पूर्ववत बैलगाडी रस्ता म्हणून जाब देणार अ.नं.1 व 2 यांनी यांनी 10 दिवसात पुर्ण करावा, अन्यथा सदर प्रतिवादी हे भारतीय दंड संहिता कलम १८८ प्रमाणे कार्यवाहीस पात्र राहतील असा आदेश आहे.सबब सदर आदेशाप्रमाणे मौजे झारगडवाडी गट नं. 305 चे ७/१२ पत्रकी इतर हक्क सदरी रस्त्याच्या नोंद घेतली असे.आदेश फायलिस दाखल.",
  "talathi": "किरण महादेव आगम"
}
