{
  "village_code": "272500140318250000",
  "village_name": "मदनवाडी",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 6023,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:24:35Z",
  "surveys": [
    "768"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री शंकर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. माळेगांव बु।।, ता. बारामती, जि. पुणे शाखा - भिगवण, ता. इंदापूर, जि.पुणे.\nगहाणखत लिहुन देणार : विजय आण्णासो निकम रा. मदनवाडी यांनी दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील दस्त क्रमांक 12547-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 768 क्षेत्र 0.8850 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजय आण्णासो निकम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसुयश विजय निकम (खाता क्रमांक :- 3565) ,",
  "talathi": "अशोक बळवंतराव कदम"
}
