{
  "village_code": "272500140318270000",
  "village_name": "भिगवण",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 6884,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:22:47Z",
  "surveys": [
    "321/2/क/प्लॉट"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहुन घेणार : श्री शंकर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. , बारामती\nलिहुन देणार : बृजकीशोर सिंह रा. भिगवण गट नंबर/ सर्वे नंबर 321/2/क/प्लॉट नं 3\nलिहुन घेणार : श्री शंकर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. , बारामती\nलिहुन देणार : वैभव रमेश सुतार , कर्जदार अंजू सिंह रा. भिगवण गट नंबर/ सर्वे नंबर 322/प्लॉट नं 5 यांनी दुय्यम निबंधक इंदापूर यांचेकडील दस्त क्रमांक 10654 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7000000/- कर्ज घेऊन क्षेत्र वर बोजा दाखल करणेबाबत श्री बृजकीशोर सिंह , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 378 दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n321/2/क/प्लॉट नं 3,322/प्लॉट नं 5",
  "talathi": "अमर अविनाशराव खसाळे"
}
