{
  "village_code": "272500140318300000",
  "village_name": "कुंभारगांव",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2180,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:39:44Z",
  "surveys": [
    "115",
    "259"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 07/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आय.डी.बी.आय. बँक लि. शाखा भादलवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे\nगहाणखत लिहुन देणार : कल्याणी सदाशिव बंडगर रा. कुंभारगांव यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. बारामती2 यांचेकडील दस्त क्रमांक 12045-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 950000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 115, 259 क्षेत्र 1.1650 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कल्याणी सदाशिव बंडगर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 950000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अण्णासाहेब"
}
