{
  "village_code": "272500140318310000",
  "village_name": "बडंगरवाडी",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 647,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:09:50Z",
  "surveys": [
    "14/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026\nलिहुन घेणार : अजित मल्टि स्टेट को.ऑप क्रेडिट सोसायटी, हडको रोड सासवड तालुका पुरंदर जी पुणे\nलिहुन देणार : कर्जदार हरीश अजिनाथ बंडगर यांच्या कर्जासाठी सदर कर्जाचे जामीनदार बाबासो आत्माराम मासाळ   रा. बडंगरवाडी यांनी दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 47939.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 14/1 यांचे नावे असलेल्या क्षेत्रावर बोजा दाखल करणेबाबत श्री बाबासो आत्माराम मासाळ   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जा क्रमांक वसुली /आधी -३७/बोजा नोंद/७८/२०२६ वसुली अधिकारी द्वारा अजित मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुख्य कार्यालय हडको रोड सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 47939.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "महेश मोहन कुलकर्णी"
}
