{
  "village_code": "272500140318320000",
  "village_name": "पोंधवडी",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3162,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T04:54:37Z",
  "surveys": [
    "59"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026\nलिहुन घेणार : श्री हनुमान पोंधवडी वि.का.सेवा.सह संस्था मर्यादित, पोंधवडी ता.इंदापूर जि.पुणे\nलिहुन देणार : राजेंद्र सत्यवान गायकवाड रा. पोंधवडी यांनी श्री हनुमान पोंधवडी वि.का.सेवा.सह संस्था मर्यादित, पोंधवडी दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 59 क्षेत्र 0.40. वर रक्कम रुपये 400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "महेश मोहन कुलकर्णी"
}
