{
  "village_code": "272500140318330000",
  "village_name": "लामजेवाडी",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1503,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:33:29Z",
  "surveys": [
    "106",
    "117"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 26-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15-10-2026\nलिहुन घेणार : एच. डी. एफ. सी. बॅंक लि. शाखा जळोची, ता. बारामती, पुणे\nलिहुन देणार : कमल दत्तात्रय निगडे रा. लामजेवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 106\nलिहुन घेणार : एच. डी. एफ. सी. बॅंक लि. शाखा जळोची, ता. बारामती, पुणे\nलिहुन देणार : दत्तात्रय शिवाजी निगडे रा. लामजेवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 106, 117 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. बारामती2 यांचेकडील दस्त क्रमांक 8185 दिनांक 30/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1710000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.81 हे. आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री कमल दत्तात्रय निगडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 00 दिनांक 30/06/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1710000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सागर श्रीकांत पवार"
}
