{
  "village_code": "272500140318340000",
  "village_name": "निरगुडे",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 9769,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:00:38Z",
  "surveys": [
    "520"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून घेणार : महालक्ष्मी विविध कार्यकारी सेवा सह.संस्था मर्या., पो. निरगुडे,ता.इंदापूर,जि.पुणे\nलिहून देणार :सविता भुषण भोसले रा.निरगुडे यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/सर्वे नंबर 520 क्षेत्र 0.80 हे.आर.वर रक्कम रुपये 1200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "किशोर गोरख राऊत"
}
