{
  "village_code": "272500140318340000",
  "village_name": "निरगुडे",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 9770,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:00:38Z",
  "surveys": [
    "175"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026\nलिहून देणार: शंकर विश्वनाथ पाटील\nलिहून घेणार: १) भानुदास पांडुरंग लकडे\n२) माधुरी भानुदास लकडे\nमान्यता देणार : १)सुप्रिया विजय चव्हाण\n२)केदार शंकर पाटील\n3)ओंकार शंकर पाटील\nएक विहिरपड, विहिरभांडे यासह खरेदी दिली असून यास रस्ता वापर वहिवाट खरेदी क्षेत्राच्या पश्चिम बाजूचे ओढयालगतचे सार्वजनिक रस्त्याने करण्याचे हक्कासह भानुदास पांडुरंग लकडे व माधुरी भानुदास लकडे यांना यांना दुय्यम निबंधक बारामती यांचे कडील खरेदी दस्त क्र.9986 दिनांक 31/08/2026 नोंद केली असे.कागदपत्रे फायलीस दाखल असे.",
  "talathi": "किशोर गोरख राऊत"
}
