{
  "village_code": "272500140318420000",
  "village_name": "काळेवाडी",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2191,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-28",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:39:20Z",
  "surveys": [
    "278/1",
    "279",
    "362/1",
    "363"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आय.डी.बी.आय बँक लिमीटेड शाखा-पळसदेव ता. इंदापूर जि. पुणे\nगहाणखत लिहुन देणार : उमेश सोपान काळे रा. काळेवाडी यांनी दुय्यम निबंधक इंदापूर यांचेकडील दस्त क्रमांक 9400-2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 970000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 278/1, 279, 362/1, 363 क्षेत्र 0.7800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उमेश सोपान काळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 970000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नानासाहेब नरहरी खताळ"
}
