{
  "village_code": "272500140318460000",
  "village_name": "भावडी",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3132,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:22:35Z",
  "surveys": [
    "25"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक शाखा जळोची\nगहाणखत लिहुन देणार : महेश विठ्ठल शिंदे रा. भावडी यांनी दुय्यम निबंधक इंदापूर यांचेकडील दस्त क्रमांक 9871-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1370000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 25 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महेश विठ्ठल शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1370000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nप्रतिक महेश शिंदे (खाता क्रमांक :- 309) ,",
  "talathi": "अरुण पुंडलिकराव त्रिभुवन"
}
