{
  "village_code": "272500140318480000",
  "village_name": "वरकुटे बुद्रुक",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 7429,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:37:44Z",
  "surveys": [
    "336"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nलिहुन देणार:- विकास आण्णा पांडूळे ,महादेव आण्णा पांडूळे , यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 336 खाता क्रमांक :- 2276या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी गट नं. 336 यातील खाता नं. 2276 मधील 00 हे 13.50 आर क्षेत्रातून पश्चिम बाजुने दक्षिणोत्तर असा 10 फुट रूंदीचा अंतर्गत रस्ता गटातून इथून तिथून तानाजी आण्णा पांडुळे, बाळासाहेब आण्णा पांडुळे, महादेव आण्णा पांडुळे व विकास आण्णा पांडुळे यांचेकरीता समाईकात कायमस्वरूपी ठेवलेला आहे. हक्का सह\nलिहुन घेणार:- तानाजी आण्णा पांडुळे (खाता क्रमांक :- नवीन खाते)\nसंमती देणारे खातेदार :\nमान्यता देणार - बाळासाहेब आण्णा पांडुळे (खाता क्रमांक :- 2276) ,यांना दुय्यम निबंध‍क इंदापूर यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 9794 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 585000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "बजरंग केशव सोनवले"
}
