{
  "village_code": "272500140318490000",
  "village_name": "बळपुडी",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1695,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:09:59Z",
  "surveys": [
    "86"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- ,\nगहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक शाखा इंदापुर\nगहाणखत लिहुन देणार : कमल काशिनाथ करे रा. बळपुडी यांनी दुय्यम निबंधक इंदापूर यांचेकडील दस्त क्रमांक 9602-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 86 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कमल काशिनाथ करे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nविजय काशिनाथ करे (खाता क्रमांक :- 2516) ,",
  "talathi": "अरुण पुंडलिकराव त्रिभुवन"
}
