{
  "village_code": "272500140318540000",
  "village_name": "निंबोडी",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5127,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:56:26Z",
  "surveys": [
    "130"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 21-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 21-10-2026नोंदीचा प्रकार : मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nश्री.गौतम सोपान भोसले यांनी अर्ज दिला की,मौजे निंबोडी येथील गट नंबर/ सर्वे नंबर 130 वरील खातेदार कै. इंदुबाई सोपान भोसले हे/ह्या दिनांक 12/12/2025 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना खालीलप्रमाणे वारस आहेत\n1)श्री.ज्ञानदेव सोपान भोसले\n2)सौ. सुमन केशव चव्हाण\n3)सौ. मालन गणपत रणदिवे\n4)सौ. आशा जगन शिंदे\n5) श्री.चांगदेव सोपान भोसले\n6) श्री.महेंद्र सोपान भोसले\n7) श्री.गौतम सोपान भोसले\nवरीलप्रमाणे वारस असून इंदुबाई सोपान भोसले यांनी दिनांक 06 /12 /2021 रोजी सह. दुय्यम निबंधक फलटण यांचेकडील दस्त क्रमांक 3732 /2021 रोजी मौजे निंबोडी येथील गट नंबर/ सर्वे नंबर 130\nत्यांचे मालकीचा संपूर्ण हिस्सा ला. ला. क्षेत्र 0.2527 व पो. ख. 0.0383 हे.आर.चौ.मी सदर गटाला वरील मृत्युपत्राप्रमाणे\n1) श्री.गौतम सोपान भोसले\nयांना लिहून दिलेले आहे. त्यावरून मृत्युपत्र लिहून देणार यांचे नाव कमी करून मृत्युपत्र लिहून घेणार यांचे नाव दाखल केले. मृत्युपत्राची प्रत, प्रतिज्ञापत्र, मृत्यू नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुरज दिलीप जगताप"
}
