{
  "village_code": "272500140318550000",
  "village_name": "बोरी",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 10662,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "उलट खरेदी",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:18:23Z",
  "surveys": [
    "814"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार :- उलट खरेदी\nलिहुन देणार :- सोमनाथ रामचंद्र पाठक\nलिहुन घेणार :- शिवाजी शंकर माने\nमौजे बोरी ता.इंदापुर जि.पुणे येथील गट नं.814 क्षेत्र 04 हे 22 आर + पो.ख 00 हे.46 आर एकुण 04 हे.68 आर आकार 01 रु.31 पैसे सदर गट नं.814 मधील लिहुन देणार यांच्या मालकीचे संपुर्ण् क्षेत्र 00 हे.20 आर (वीस आर)बागायत शेतजमीन मिळकत तुम्ही लिहुन घेणार यांना उलट खरेदी दिली ती रस्ता वहिवाट वापर करणेचे हक्कासह असे.\nमा.दुय्यम निंबधक बारामती 2 यांचेकडील दस्त क्रमांक 10857/2025 दि.31/10/2025 नुसार नोंद केली असे सुची क्रं.2 दप्तरी दाखल असे",
  "talathi": "प्रसाद मारुती भोकटे"
}
