{
  "village_code": "272500140318550000",
  "village_name": "बोरी",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 10663,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:18:23Z",
  "surveys": [
    "820/3",
    "824/4",
    "824/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : उदमाईदेवी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित उदमाईवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे\nगहाणखत लिहुन देणार : रोहित चंद्रकांत ठोंबरे रा. बोरी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. बारामती2 यांचेकडील दस्त क्रमांक 12513-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 820/3, 824/4, 824/5 क्षेत्र 0.1850 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रोहित चंद्रकांत ठोंबरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nमान्यता देणार - आरती रोहित ठोंबरे (खाता क्रमांक :- 3457) ,",
  "talathi": "प्रसाद मारुती भोकटे"
}
