{
  "village_code": "272500140318560000",
  "village_name": "सणसर",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 6859,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:43:08Z",
  "surveys": [
    "230"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 10/10/2026\nलिहुन घेणार : अनुसया अजित नागरी सहकारी पतसंथा मर्यादित पुणे, हडको रोड सासवड ता पुरंदर जी पुणे\nलिहुन देणार : कर्जदार श्री शितोळे किरण प्रकाश यांच्या कर्जसाठी प्रकाश भाऊसाहेब शितोळे   रा. सणसर यांनी दिनांक 26/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 431472.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 230 त्यांचे हिश्याचे क्षेत्रावर जप्ती बोजा दाखल करणेबाबत अनुसया अजित नागरी सहकारी पतसंथा मर्यादित पुणे, हडको रोड सासवड ता पुरंदर जी पुणे यांनी अर्ज मा. विशेष वसूली व विक्री अधिकारी यांचेकडील पत्र क्रमांक जा क्रमांक रिकव्हरी /वि व आधी/१५६/२६७ /२०२६ दिनांक 26/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 431472.00/- चा जप्ती बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "भरत संजय वाव्हळ"
}
