{
  "village_code": "272500140318560000",
  "village_name": "सणसर",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 6866,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:43:08Z",
  "surveys": [
    "224",
    "225"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026\nअधिकारी : वसुली अधिकारी इंदापूर नागरी सहकारी पतसंस्था मर्या इंदापूर भवानीनगर ता इंदापूर जि पुणे\nआदेश क्रमांक : 01/2026\nआदेश दिनांक : 04/09/2026\nवसुली अधिकारी इंदापूर नागरी सहकारी पतसंस्था मर्या इंदापूर भवानीनगर ता इंदापूर जि पुणे यांच्याकडील जा क्र 01/2026 दि 04/09/2026 चा जप्ती आदेश आलेवरून लवादी थकबाकीदार शिर्के अक्षय नयनकुमार यांच्या बाजूस दाखल केलेल्या मौजे- सणसर येथील जमीन गट नं २२४ व २२५ मधील त्यांच्या हिश्याची संपूर्ण मिळकत क्षेत्रावर इतरहक्कात इंदापूर नागरी सहकारी पतसंस्था मर्या इंदापूर भवानीनगर ता इंदापूर जि पुणे यांचा र रु ३९५३५/- चा जप्ती बोजा दाखल केला असे.",
  "talathi": "भरत संजय वाव्हळ"
}
