{
  "village_code": "272500140318570000",
  "village_name": "भवानीनगर",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1084,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T04:58:25Z",
  "surveys": [
    "17"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहुन घेणार : सणसर विविध कार्यकारी सह सोससयटी लि.सणसर, ता.इंदापुर जि.पुणे\nलिहुन देणार : रामदास रघुनाथ शेलार रा. भवानीनगर यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 17 क्षेत्र 0.6300 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "उज्वला वसंत भगत"
}
