{
  "village_code": "272500140318610000",
  "village_name": "लासुर्णे",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 6349,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:33:38Z",
  "surveys": [
    "213"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:- तुकाराम माधव वाघमोडे , मान्यता देणार - बबन तुकाराम वाघमोडे, धुळदेव तुकाराम वाघमोडे, प्रेमला नवनाथ वाघमोडे रा. लासुर्णे (खाता क्रमांक751) गट/सर्व्हे क्रमांक213, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0550 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर गटामधील ०.०२ आर विहीर व विहीरपडमध्ये आठ आणे हिश्याने पाणी वापरण्याच्या हक्कासह\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:- भिमराव तुकाराम वाघमोडे , (खाता क्रमांक :-3019) गट/सर्व्हे क्रमांक 213 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0550 हे.आर.चौ.मी सदर गटामधील ०.०२ आर विहीर व विहीरपडमध्ये आठ आणे हिश्याने पाणी वापरण्याच्या हक्कासह\nयांना दुय्यम निंबधक इंदापूर जिल्हा पुणे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 9705 दिनांक 05/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "दुल्हत कल्याणसिंग स्वरुपचंद"
}
