{
  "village_code": "272500140318620000",
  "village_name": "पवारवाडी",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3331,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:04:32Z",
  "surveys": [
    "99"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सितारा हौसिंग फायनान्स लिमिटेड (सेवा गृह रिन लिमिटेड) शाखा बारामती\nगहाणखत लिहुन देणार : दिपक शिवाजी पवार रा. पवारवाडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. बारामती2 यांचेकडील दस्त क्रमांक 12815-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 99 क्षेत्र 0.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिपक शिवाजी पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nतृप्ती दिपक पवार (खाता क्रमांक :- 1376) ,",
  "talathi": "गोरख सुखदेव बारवकर"
}
