{
  "village_code": "272500140318770000",
  "village_name": "पिलेवाडी",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2287,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T04:54:10Z",
  "surveys": [
    "190",
    "265"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : केनरा बॅक शाखा भिगवण ता. इंदापूर जि. पुणे.\nगहाणखत लिहुन देणार : प्रविण वसंत पवार रा. पिलेवाडी यांनी दुय्यम निबंधक इंदापूर यांचेकडील दस्त क्रमांक 10437-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1440000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 190, 265 क्षेत्र 0.5900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रविण वसंत पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1440000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कीर्ती जयवंत वाघमोडे"
}
