{
  "village_code": "272500140318790000",
  "village_name": "न्हावी",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 7238,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:02:23Z",
  "surveys": [
    "14",
    "342"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 01/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री शंकर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या माळेगांव बु शाखा इंदापूर\nगहाणखत लिहुन देणार : निलेश श्रीहरी जाधव ,श्रीहरी राजाराम जाधव रा. न्हावी यांनी दुय्यम निबंधक इंदापूर यांचेकडील दस्त क्रमांक 9280-2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 14, 342 क्षेत्र 0.1400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निलेश श्रीहरी जाधव ,श्रीहरी राजाराम जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अंकुश आनंदराव भगत"
}
