{
  "village_code": "272500140318790000",
  "village_name": "न्हावी",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 7245,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:02:23Z",
  "surveys": [
    "795"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 01/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आयडीबीआय बँक लि शाखा पळसदेव\nगहाणखत लिहुन देणार : गणेश सुरेश खरात ,हनुमंत सुरेश खरात रा. न्हावी यांनी दुय्यम निबंधक इंदापूर यांचेकडील दस्त क्रमांक 9478-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 795 क्षेत्र 1.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश सुरेश खरात ,हनुमंत सुरेश खरात यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अंकुश आनंदराव भगत"
}
