{
  "village_code": "272500140318820000",
  "village_name": "कळस",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 6725,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "65- चुक दुरुस्ती पत्र",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:34:05Z",
  "surveys": [
    "1213",
    "1216"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार :- 65- चुक दुरुस्ती पत्र\nलिहुन देणार :- 1) अभय गजानन व्यवहारे, निखील गजानन व्यवहारे यांचे कुलमुखत्यार म्हणुन कुशाबा सिताराम सांगळे\nलिहुन घेणार :- 1) कुशाबा सिताराम सांगळे\nगाव मौजे कळस ता इंदापुर जि पुणे येथील जमीन गट नं 1215 क्षेत्र 06 हे 17 आर, पो.ख. 01 हे 00 आर, आकार 01 रु 63 पैसे वरील जमीनीपैकी उत्तर बाजुची आमचे संपुर्ण हिश्याची जमीन दिली आहे ती पुढीलप्रमाणे गट नं 1215 पैकी क्षेत्र 01 हे 77 आर, पो.ख. 00 हे 29 आर, आकार 00 रु 46 पैसे. तसेच गट नं 1216 क्षेत्र 00 हे 02.50 आर विहीर संपुर्ण व गट नं 1213 यातील विहीर आठ आणे हिश्यातील सातवा हिस्सा त्याचे हक्कासह या मिळकतीचे दिनांक 08/09/2026 रोजी खरेदीखत दस्त क्रमांक 8783/2026 प्रमाणे नोंदला आहे सदर खरेदीखतामध्ये गट नं 1216 क्षेत्र 00 हे 02.50 आर, विहीर संपूर्ण व गट नं 1213 मधील विहीरीचा आठ आणे हिश्यापैकी सातवा हिस्सा सुची क्रमांक 2 चे फेरफार पत्रकी नोंद करण्याचे राहून गेले आहे करीता दरुस्तीने पुढीलप्रमाणे समजणेचे आहे. गट नं 1216 क्षेत्र 00 हे 02.50 आर, विहीर संपुर्ण व गट नं 1213 मधील विहीरीचा आठ आणे हिश्यापैकी सातवा हिस्सा हे या सदर चुकदुरूस्तीलेखाने समजण्याचे आहे\nयांना दुय्यम निबंधक इंदापुर यांचेकडील दस्त क्र.9844/2026 दि.08/10/2026 प्रमाणे नोंद असे",
  "talathi": "सांची संदीप कांबळे"
}
