{
  "village_code": "272500140318820000",
  "village_name": "कळस",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 6728,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:34:05Z",
  "surveys": [
    "1181",
    "1182"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 24-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23-10-2026\nस्थावर मिळकत जप्ती आदेश :-\nवसुली अधिकारी द्वारा इंदापूर अर्बन को-ऑप बँक लि इंदापुर ता.इंदापुर जि.पुणे यांचेकडील जा.क्र.128/विवअ/मससंका1960/कलम156/म.स.संनियम 1961/नि107(10)जप्ती आदेश/इंदापूर अर्बन बँक/2026/2027 दि.15/09/2026 रोजीचे जप्ती बोजा नोंद करणे बाबतचे पत्र आले वरून गांव मौजे कळस येथील गट नंबर 1181,1182 क्षेत्र 05 हे.72 आर पैकी मधील मिळकतदार /जाब देणार हेमंत वसंत मोहोळकर यांचे नावे ७/१२ चे इतर हक्कात इंदापूर अर्बन को-ऑप बँक लि इंदापुर ता.इंदापुर जि.पुणे यांचा रक्कम रुपये 4994496/- चा यांचे नावे वरील पत्रान्वये जप्ती बोजा दाखल केला असे पत्र दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सांची संदीप कांबळे"
}
