{
  "village_code": "272500140318840000",
  "village_name": "बिरुगुंडवाडी",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2937,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:16:09Z",
  "surveys": [
    "256"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : अपर जिल्हाधिकारी पुणे\nआदेश क्रमांक : पीटीए/सिलींग/वर्ग १/एसआर/२९/२०२६\nआदेश दिनांक : 22/09/2026\nमा.अपर जिल्हाधिकारी पुणे यांचेकडील आदेश क्र.पीटीए/सिलींग/वर्ग १/एसआर/२९/२०२६\nदि.२२/०९/२०२६ रोजीच्या भोगवटादार वर्ग २ चे भोगवटादार वर्ग १ मध्ये रुपांतरीत करण्याच्या आदेशावरून मौजे बिरंगुडवाडी येथील गट नं २५६ मधील विष्णू सिद्धनाथ माने क्षेत्र ०७ हे ३७ आर यांचे हिस्स्यापुरते भोगवटादार वर्ग २ चे भोगवटादार वर्ग १ मध्ये रुपांतरीत केले असे.आदेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "कीर्ती जयवंत वाघमोडे"
}
