{
  "village_code": "272500140318840000",
  "village_name": "बिरुगुंडवाडी",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2952,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T04:57:02Z",
  "surveys": [
    "146"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : तहसीलदार इंदापूर\nआदेश क्रमांक : ह.नो./कावि/२१७१/२०२६\nआदेश दिनांक : 5/10/2026\nमा.तहसिलदार सो इंदापूर यांचेकडील आदेश क्र ह.नो./कावि/२१७१/२०२६ दिनांक ५/१०/२०२६ आलेवरून मौजे बिरंगुडवाडी मधील गट नं १४६ च्या दक्षिण बाजूने पश्चिम पूर्व लांबीचा १० फूट रुंदीचा रस्ता वापराच्या हक्काबाबत ७/१२ च्या इतर हक्कात नोंद केली असे.सदर प्रकरणातील वादी अभिजीत बाळासाहेब भरणे तर्फे कुलमुखत्यार बाळासाहेब उमाजी भरणे असून प्रतिवादी ऋषिकेश विठ्ठल खारतोडे,सुवर्णा विठ्ठल खारतोडे,बबन बाबुराव एकताळे व हनुमंत आण्णा भरणे हे असे.\nवरीलप्रमाणे मा.तहसिलदार सो इंदापूर यांचेकडील आदेश क्र ह.नो./कावि/२१७१/२०२६ दिनांक ५/१०/२०२६ प्रमाणे नोंद केली .आदेश फायलीस दाखल असे",
  "talathi": "कीर्ती जयवंत वाघमोडे"
}
