{
  "village_code": "272500140318870000",
  "village_name": "अंथुर्णे",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3565,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:24:41Z",
  "surveys": [
    "446",
    "447",
    "448",
    "449/1",
    "449/2",
    "450"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : हनो/वाटप/ एस.आर/ 25/2026\nआदेश दिनांक : 28/09/2026\nमा. तहसिलदार सो. इंदापूर यांचे कडील आदेश क्र. हनो/वाटप/ एस.आर/ 25/2026 दिनांक 28/09/2026 नुसार मौजे अंथुर्णे येथील जमीन गट क्रमांक 446, 447, 448, 450, 449/1 व 449/2 चे वाटप पुढील प्रमाणे केले असे.\nधारण जमीनीचा तपशील :\nगट क्रमांक 446 क्षेत्र 0 हेक्टर 40 आर , पो.ख. 0 हेक्टर 00 आर आकार 1 रुपये 30 पैसे शहाजी नारायण पवार.\nवाटपाचा तपशील :\nगट क्रमांक 446 क्षेत्र 0 हेक्टर 40 आर , पो.ख. 0 हेक्टर 00 आर आकार 1 रुपये 30 पैसे विशाल नंदकुमार पवार.\nधारण जमीनीचा तपशील :\nगट क्रमांक 447 क्षेत्र 0 हेक्टर 04 आर , पो.ख. 0 हेक्टर 00 आर आकार 0 रुपये 13 पैसे शहाजी नारायण पवार.\nगट क्रमांक 447 क्षेत्र 0 हेक्टर 06 आर , पो.ख. 0 हेक्टर 00 आर आकार 0 रुपये 25 पैसे नवनाथ नारायण पवार.\nवाटपाचा तपशील :\nगट क्रमांक 447 क्षेत्र 0 हेक्टर 10 आर , पो.ख. 0 हेक्टर 00 आर आकार 0 रुपये 38 पैसे विशाल नंदकुमार पवार.\nधारण जमीनीचा तपशील :\nगट क्रमांक 448 क्षेत्र 0 हेक्टर 41 आर , पो.ख. 0 हेक्टर 00 आर आकार 1 रुपये 33 पैसे नवनाथ नारायण पवार.\nवाटपाचा तपशील :\nगट क्रमांक 448 क्षेत्र 0 हेक्टर 41 आर , पो.ख. 0 हेक्टर 00 आर आकार 1 रुपये 33 पैसे विशाल नंदकुमार पवार.\nधारण जमीनीचा तपशील :\nगट क्रमांक 450 क्षेत्र 0 हेक्टर 49 आर , पो.ख. 0 हेक्टर 01 आर आकार 1 रुपये 40 पैसे सुप्रिया शहाजी पवार.\nगट क्रमांक 450 क्षेत्र 0 हेक्टर 48 आर , पो.ख. 0 हेक्टर 02 आर आकार 1 रुपये 40 पैसे विद्या बंडू पवार.\nगट क्रमांक 450 क्षेत्र 0 हेक्टर 48 आर , पो.ख. 0 हेक्टर 02 आर आकार 1 रुपये 40 पैसे चांगुणा नवनाथ पवार.\nवाटपाचा तपशील :\nगट क्रमांक 450 क्षेत्र 0 हेक्टर 70 आर , पो.ख. 0 हेक्टर 02 आर आकार 2 रुपये 03 पैसे बंडू नारायण पवार.\nगट क्रमांक 450 क्षेत्र 0 हेक्टर 75 आर , पो.ख. 0 हेक्टर 03 आर आकार 2 रुपये 17 पैसे विद्या बंडू पवार.\nधारण जमीनीचा तपशील :\nगट क्रमांक 449/1 क्षेत्र 0 हेक्टर 81 आर , पो.ख. 0 हेक्टर 00 आर आकार 1 रुपये 67 पैसे विशाल नंदकुमार पवार.\nगट क्रमांक 449/1 क्षेत्र 0 हेक्टर 81 आर , पो.ख. 0 हेक्टर 00 आर आकार 1 रुपये 67 पैसे बंडू नारायण पवार.\nवाटपाचा तपशील :\nगट क्रमांक 449/1 क्षेत्र 0 हेक्टर 45 आर , पो.ख. 0 हेक्टर 00 आर आकार 0 रुपये 93 पैसे सचिन नवनाथ पवार यांना गटाचे पश्चिम बाजूला.\nगट क्रमांक 449/1 क्षेत्र 0 हेक्टर 45 आर , पो.ख. 0 हेक्टर 00 आर आकार 0 रुपये 93 पैसे सुनिल नवनाथ पवार यांना गटाचे पश्चिम बाजूला सचिन लगत.\nगट क्रमांक 449/1 क्षेत्र 0 हेक्टर 72 आर , पो.ख. 0 हेक्टर 00 आर आकार 1 रुपये 48 पैसे सुप्रिया शहाजी पवार गटाच्या पूर्व बाजूस.\nधारण जमीनीचा तपशील :\nगट क्रमांक 449/2 क्षेत्र 2 हेक्टर 14 आर , पो.ख. 0 हेक्टर 17 आर आकार 5 रुपये 18 पैसे नवनाथ नारायण पवार.\nगट क्रमांक 449/2 क्षेत्र 0 हेक्टर 25 आर , पो.ख. 0 हेक्टर 00 आर आकार 0 रुपये 52 पैसे बंडू नारायण पवार.\nगट क्रमांक 449/2 क्षेत्र 0 हेक्टर 25 आर , पो.ख. 0 हेक्टर 00 आर आकार 0 रुपये 52 पैसे विशाल नंदकुमार पवार.\nवाटपाचा तपशील :\nगट क्रमांक 449/2 क्षेत्र 1 हेक्टर 75 आर , पो.ख. 0 हेक्टर 10 आर आकार 4 रुपये 24 पैसे शहाजी नारायण पवार यांना गटाचे पश्चिम बाजूला.\nगट क्रमांक 449/2 क्षेत्र 0 हेक्टर 89 आर , पो.ख. 0 हेक्टर 07 आर आकार 1 रुपये 98 पैसे बंडू नारायण पवार यांना गटाचे पूर्व बाजूला.\nसदर जमीन गट नंबर ४४९/१ मध्ये असणाऱ्या विहिरीमध्ये शहाजी नारायण पवार व बंडू नारायण पवार यांचा समान हिस्सा ठेवला असे.\nसदर जमीन गट नंबर ४४६ व ४४८ मध्ये असणाऱ्या विहिरीमध्ये सचिन नवनाथ पवार व सुनिल नवनाथ पवार यांचा आठ आणे हिस्सा व विशाल नंदकुमार पवार यांचा आठ आणे हिस्सा ठेवला असे.\nसदर जमीन गट नंबर ४४६ व ४५० मधून येणे-जाणे करिता सामाईक रस्ता ठेवला असून त्यामध्ये सर्वांचा समान हक्क ठेवला असे.\nमा. तहसिलदार सो. इंदापूर यांचे कडील आदेश क्रमांक हनो/वाटप/ एस.आर/ 25/2026 दिनांक 28/09/2026 नुसार नोंद केली असे.",
  "talathi": "सुनील झंपु राठोड"
}
